Soyabean Rates Today: आवक घटताच सोयाबीनच्या बाजार भावा मध्ये मोठी वाढ संपूर्ण जिल्ह्यातील बाजार भाव.

Soyabean Rates Today नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपले एका नवीन अपडेट मध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण तुमच्यासाठी एक अशी नवीन अपडेट जाणून घेणार आहोत या अपडेट मध्ये पाहणार आहोत की संपूर्ण जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनचे बाजार भाव कसे चालू आहेत याची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत. त्याआधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या व्हाट्सअप मध्ये जॉईन नसेल तर व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा कारण तिथे असेच नवनवीन अपडेट देत असतो व ही अपडेट वाचल्यानंतर इतरांना देखील पुढे शेअर करा मग चला तर आजचे संपूर्ण जिल्ह्यातील सोयाबीनचे बाजार भाव कसे चालू आहे खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

 

संपूर्ण जिल्ह्यातील सोयाबीनचे बाजार भाव खालील प्रमाणे (Soyabean Rates Today)

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
17/09/2024
लासलगाव – विंचूर क्विंटल 95 3000 4700 4650
राहता क्विंटल 6 4250 4600 4500
 अमरावती लोकल क्विंटल 1836 4500 4601 4550
 नागपूर लोकल क्विंटल 15 4100 4200 4150
लासलगाव – निफाड पांढरा क्विंटल 56 4451 4612 4551
यवतमाळ पिवळा क्विंटल 80 4255 4540 4397
भोकरदन -पिपळगाव रेणू पिवळा क्विंटल 12 4400 4600 4500
सावनेर पिवळा क्विंटल 10 3500 4376 4200
नेर परसोपंत पिवळा क्विंटल 60 4300 4665 4561
काटोल पिवळा क्विंटल 3 4180 4180 4180
आर्णी पिवळा क्विंटल 140 3800 4500 4250

 

Leave a Comment