Pm Kisan Yojana 18th Installment: पी एम किसान योजनेचा 18वा हप्ता या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार

Pm Kisan Yojana 18th Installment: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजना ही शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्यासाठी केलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपये दिले जातात. हे पैसे एकूण तीन टप्प्यांमध्ये दिले जातात. प्रत्येक हप्ता मित्रांनो 2000 हजार रुपयांचा असतो. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 17 हप्ते पूर्ण झालेले आहेत. व 18व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. शेतकऱ्यांना असे वाटत आहे की लवकरच 18वा हप्ता येईल परंतु शेतकऱ्यांना आणखी याची तारीख निश्चित झालेली माहित नाहीये.Pm Kisan Yojana 18th Installment

आजच्या बातमीच्याबद्दल तुला पण पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता कधी येणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत. मित्रांनो त्या अगोदर तुम्ही आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला शेती संदर्भात किंवा योजना संदर्भात नवीन माहिती आपल्या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून अगदी मोफत दिली जाते.Pm Kisan Yojana 18th Installment

मित्रांनो पीएम किसान योजनेचे प्रत्येक हप्ते हे चार महिन्यांच्या अंतराने दिले जातात. म्हणजेच मित्रांनो जून महिन्यामध्ये 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित झाला आहे. व आठवा हप्ता ऑक्टोबर महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण की मित्रांनो जून ते ऑक्टोबर चार महिने अंतर ठेवून हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे.

फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार आता (Pm Kisan Yojana 18th Installment)

मित्रांनो तुम्हाला देखील जर 18वा हप्ता हवा असेल तर तुम्हाला ही खालील प्रमाणे कामे पूर्ण करावे लागतील. तरच हप्ता येईल.Pm Kisan Yojana 18th Installment

  • तुमची जर इ केवायसी आणखी पूर्ण झाली नसेल तर तुमची इ केवायसी पूर्ण करा 
  • तुमच्या शेत जमिनीचे सत्यापण झालेले असणे आवश्यक आहे.
  • तुमचे आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. 

वरील तीन कामे जर तुमची पूर्ण झालेली असतील तरच तुम्हाला मित्रांनो 18वा हप्ता हा ऑक्टोबर महिन्यामध्ये येणार आहे.

Leave a Comment