New Tur Rates:तुरीच्या बाजार भावा मध्ये मोठी वाढ संपूर्ण जिल्ह्यांतील तुरीचे बाजार भाव

New Tur Rates जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या एका नवीन बातमी मध्ये तर आज आपण या बातमीच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यांतील तुरीचे बाजार भाव काय चालू आहेत या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.तरी शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या साईट वर नवीन असाल तर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा कारण आपण तिथे रोज बाजार भाव, योजना, हवामान, इत्यादी विषयी माहिती देत असतो. त्या मुळे तुम्ही आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा आणि हि बातमी वाचल्यानंतर तुम्ही हि बातमी पुढे पण शेर करा तर चला तर खालील प्रमाणे संपूर्ण जिल्ह्यांतील तुरीचे बाजार भाव जाणून घेऊया.

New Tur Rates सर्व जिल्ह्यानुसार तुरीचे बाजार भाव 

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
14/09/2024
बार्शी -वैराग क्विंटल 2 8500 8500 8500
पैठण क्विंटल 1 7800 7800 7800
हिंगोली गज्जर क्विंटल 15 9900 10300 10100
मुरुम गज्जर क्विंटल 38 9400 9400 9400
अकोट हायब्रीड क्विंटल 275 6605 10345 10300
लातूर लाल क्विंटल 129 9300 11100 10200
अकोला लाल क्विंटल 283 8700 10580 9900
 अमरावती लाल क्विंटल 585 10400 10600 10500
मालेगाव लाल क्विंटल 1 9300 9300 9300
वाशीम लाल क्विंटल 600 9580 10576 9850
पाचोरा लाल क्विंटल 5 7000 8100 7500
मलकापूर लाल क्विंटल 176 9000 10550 10200
सेलु लाल क्विंटल 2 9100 9100 9100
पातूर लाल क्विंटल 3 9500 10200 9900
सिंदी(सेलू) लाल क्विंटल 8 9700 9700 9700
गेवराई पांढरा क्विंटल 3 8900 9800 9400
सेलु पांढरा क्विंटल 1 9800 9800 9800

 

 

Leave a Comment