Ladki Bahin Yojana जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले का नवीन अपडेट मध्ये तर मित्रांनो आजच्या अपडेट मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की लाडक्या बहिण योजनेचा तिसरा हप्ता किती तारखेला जमा होणार आहे याची संपूर्ण माहिती आजच्या बातमीमध्ये जाणून घेणार आहोत ही बातमी नीट वाचा आणि तुमच्या जवळच्या आसपासच्या व्यक्तींना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील लाडक्या बहिण योजनेचा तिसरा हप्ता केव्हा येणार आहे याची माहिती समजेल त्याआधी तुम्ही आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन नसेल तर जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला वेगवान आणि अचूक माहिती मिळेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तर चला तर आजच्या बातमीला सुरुवात करूया.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे दोन हप्ते रक्षाबंधन दिवशी जमा झालेले आहेत आता बारी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसऱ्या हप्त्याची या हप्त्याची वाट सर्व महिला उत्कृष्टपणे पाहत आहे. आणि काही महिलांना पहिल्या दोन्ही हप्त्याचे पैसे मिळाले नव्हते त्याची कारण अशी आहे की त्यांच्या बँक अकाउंटला त्यांचे आधार लिंक नव्हते त्यामुळे त्यांच्या बँक खात्याशी या दोन हप्त्याची पैसे आले नाहीत ज्यांनी हे आधार लिंक करून घेतले आहे आता अशा सर्व महिलांना पहिल्या दोन आणि आत्ताचा तिसरा हप्ता प्राप्त होणार आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 30 सप्टेंबर पर्यंत जमा होणार आहे. व काही महिलांच्या खात्यावर 30 तारखेच्या पुढे एक-दोन दिवसांनी देखील जमा होईल.Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana परंतु पहिला आणि दुसरा हप्ता न मिळालेल्या महिलांसाठी त्यांना त्यांच्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करून घ्यायची आहे. हे जर नाही केले तर तुम्हाला पहिले दोन आणि हा तिसरा हप्ता प्राप्त होणार नाही. आणि ज्या महिलांना पहिले दोन हप्ते मिळाले आहेत त्या महिलांना तिसरा हप्ता त्यांच्या बँक खात्यात प्राप्त होणार आहे आणि हा हप्ता 30 सप्टेंबर पर्यंत जमा होऊ शकतो तर अशाच नवनवीन अपडेट करिता आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा.