Kanda Bajarbhav:कांद्याच्या बाजार भावा मध्ये मोठी‌ वाढ संपूर्ण जिल्ह्यांतील आजचे कांद्याचे बाजार भाव

Kanda Bajarbhav जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या एका नवीन अपडेट मध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण या अपडेट मध्ये तुमच्या साठी संपूर्ण जिल्ह्यांतील कांद्याचे बाजारभाव कसे चालेल आहे तर आज आपण या अपडेट मध्ये जाणून घेणार आहोत. तसेच हि अपडेट नीट वाचून संपूर्ण जिल्ह्यांतील आजचे कांद्याचे बाजारभाव जाणून घ्या.‌ तसेच मित्रांनो हि अपडेट वाचले नंतर तुम्ही इतरांना देखील पुढे शेर करा तर चला तर मग संपूर्ण जिल्ह्यांतील कांद्याचे बाजारभाव खालील प्रमाणे पाहू.

 

संपूर्ण जिल्ह्यांतील आजचे कांद्याचे बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
11/09/2024
अहमदनगर उन्हाळी क्विंटल 7414 1500 4500 3375
अकोला क्विंटल 140 2500 4500 3500
अमरावती लाल क्विंटल 348 2500 5000 3750
 धुळे लाल क्विंटल 5045 1755 3938 3625
जळगाव लोकल क्विंटल 900 3500 3848 3700
जळगाव लाल क्विंटल 370 1000 4150 2527
कोल्हापूर क्विंटल 2851 1500 4600 3000
मंबई क्विंटल 8796 3500 4200 3850
नागपूर उन्हाळी क्विंटल 4 4000 5000 4500
नाशिक उन्हाळी क्विंटल 39895 1721 4312 3877
 पुणे क्विंटल 1250 3000 4500 3700
पुणे लोकल क्विंटल 6349 3000 4350 3675
पुणे लाल क्विंटल 342 700 4300 3300
सांगली लोकल क्विंटल 2117 1800 4400 3100
सातारा क्विंटल 44 2500 4500 3500
सातारा हालवा क्विंटल 99 2000 4000 4000
सोलापूर लोकल क्विंटल 17 3040 4620 4410
सोलापूर लाल क्विंटल 13914 500 4700 3600
सोलापूर पांढरा क्विंटल 1033 500 5200 3700
ठाणे नं. १ क्विंटल 3 3800 4000 3900
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) 90931

Leave a Comment