Hawamaan Andaaz:या जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

Hawamaan Andaaz नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या एका न्यूज मध्ये तर या न्यूज मध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे ते जाणून घेणार आहोत तर तुम्ही हि अपडेट नीट वाचा व इतरांना देखील पुढे शेअर करा जेणेकरून त्यांना देखील हि माहिती मिळेल तर तुम्हाला तर माहिती च आहे सध्या सगळीकडे जोरदार पाऊस चालू आहे.तर‌ पावसाने मध्ये काही दिवस पाऊस पडण्यास ग्याप दिला होता तेव्हा सर्व शेतकऱ्यांना शेतातील कामे करतात येत होती.

 

परंतु आता पावसाने 20 सप्टेंबर पासून पुन्हा पडण्या  सुरुवात केलेली आहे या पावसामुळे सर्व शेतकरी मित्रांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे कारण आता शेतकरी मित्रांच्या शेतातील पिके काढण्यासाठी आलेले आहेत. सध्या उडीद, बाजरी, सोयाबीन, मका, या सारखे आणखी काही पिके काढण्यासाठी आलेले आहेत परंतु पाऊस होत असल्याने पिकांची खूप नुकसान देखील होत आहे तर मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे ते आपण खालील प्रमाणे जिल्हे जाणून घेऊयात.Hawamaan Andaaz

Hawamaan Andaaz या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

येत्या ३ तासांत संभाजीनगर, अहमदनगर, बीड, जालना ,उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.मंत्रालय नियंत्रण कक्षाने सांगण्यात आलेली आहे.Hawamaan Andaaz

Leave a Comment