Gold Rates Today: नमस्कार मित्रांनो, सोन्याच्या दरामध्ये आपल्याला मोठी घसरण पाहायला मिळत होती. परंतु आता मागील पाच दिवसापासून सोन्याचे दरामध्ये मोठी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो सर्वत्र सोन्या चांदीच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळत आहे. Gold Rates Today
कारण की मित्रांनो आता लवकरच सणासुदीचे दिवस येणार आहेत. या दिवसांमध्ये सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. कोणत्या ठिकाणी सोन्या-चांदीला कसा दर मिळत आहे. आजच्या या बातमीच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही देखील जर सोन्या चांदीचे दर पाहण्यास इच्छुक असाल तर बातमी शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती समजू शकेल..(Gold Rates Today)
मित्रांनो गेल्या पाच दिवसांमध्ये सोन्याच्या दरामध्ये 1500 हजार रुपये तसेच चांदीच्या भावामध्ये 3800 रुपयांनी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. सोमवारी सोने प्रति 10 ग्रॅम 71 हजार 800 रुपये होते. परंतु त्यात आता दीड हजार रुपयांची वाढ होऊन ते आता 73 हजार 300 रुपये एवढे झाले आहे.Gold Rates Today
22K Gold Rates Today
Gram | दर |
10 ग्रॅम | 69,023/- |
12 ग्रॅम | 82,828/- |
24K Gold Rates Today
Grams | दर |
10 ग्रॅम | 75,298 |
12 ग्रॅम | 90358 |