Gold Rate Today:आताची सर्वात मोठी अपडेट‌ 1 तोळा सोन्यासाठी आता मोजा फक्त इतके रुपये सोन्याच्या दरात मोठी घसरण आत्ताची सर्वात मोठी बातमी

Gold Rate Today मित्रांनो आजच्या न्यूज मध्ये आज आपण संपूर्ण जिल्ह्यातील सोने चांदी चे बाजार भाव कसे चालू आहेत याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.त्या आधी मित्रांनो तुम्ही जर व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन नसाल तर‌ व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा तिथे आपण अशाच प्रकारे नवनवीन बाजार भाव विषय आणि योजना विषयी माहिती देत असतो त्याकरिता तुम्ही ते व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.तर चला तर आजच्या न्यूज ला आपण सुरुवात करूया.

मित्रांनो रविवार 22‌ सप्टेंबर रोजी सोन्याची किंमत बघितली तर काही जिल्ह्यांमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 76 हजार रुपये होती मित्रांनो प्रति दहा ग्रॅम च्या आसपास आहे.तसेच मित्रांनो या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत हि एक हजार 40 रुपयांची वाढ झालेली दिसून येत आहे. मित्रांनो तसेच या आठवणीतील चांदीच्या किमतीतीही 1हजार रुपयांची वाढ झाली आहे.मित्रानो सध्या चांदीच्या किंमतीत 93 हजार रुपये प्रति किलो ग्राम आहे या किंमतीत वाढ होत असल्याने गुंतवणूका दरामध्ये उत्सुकता आहे. मित्रांनो सोन्याच्या किंमतीत झालेल्या वाढीचा परिणाम अनेक उद्योगांवर दिसून येत आहे.Gold Rate Today

संपूर्ण जिल्ह्यातील सोन्याचे दर खालील प्रमाणे दिलेले आहे(Gold Rate Today)

22 कॅरेट सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम

शहर आजचा दर
मुंबई 69,600 रुपये
पुणे 69,600 रुपये
नागपूर 69,600 रुपये
कोल्हापूर 69,600 रुपये
जळगाव 69,600 रुपये
ठाणे 69,600 रुपये

 

24 कॅरेट सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम(Gold Rate Today)

शहर आजचा दर
मुंबई 69,600 रुपये
पुणे 69,600 रुपये
नागपूर 69,600 रुपये
कोल्हापूर 69,600 रुपये
जळगाव 69,600 रुपये
ठाणे 69,600 रुपये

Gold Rate Today मित्रांनो वरील दर ऑनलाईन आहेत जर तुम्हाला सोने खरेदी करायची असेल तर तुमच्या शेजारच्या सोन्याच्या दुकानात जाऊन दर विचारू शकता थोडे फार फरक होईल धन्यवाद 

Leave a Comment