land ownership जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या एका नवीन न्यूज मध्ये तर मित्रांनो आजच्या अपडेट मध्ये आज आपण एक अशी नवीन अपडेट जाणून घेणार आहोत तर ही अपडेट सर्व शेतकरी मित्रांनो साठी खुप उपयुक्त आहे.तर या अपडेट मध्ये आज आपण आपल्या शेतीचे 7 कागदपत्रे विषयी माहिती जाणून घेणार आहोत तर ही 7 कागदपत्रे तुमच्या कडे असतील तर जमिनीवर स्वाताचा हक्क सिंध करता येणार आहे तर चला तर मग सविस्तर माहिती जाणून घेऊया.
शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळात आजकाल जमिनी वाचुन लय भांडण होतात हे भांडण काही वेळेस हाणामारी होते व शेतकऱ्यांना कोर्टापर्यंत केंस भाणगडी होतात.या मुळे शेतकऱ्यांनचे नुकसान देखील होते आणि पैसे देखील जातात हे सर्व वाचवण्यासाठी जे तुम्ही तुमच्या जमीन आहे त्याचे तुम्हाला सात पुरावे आहेत ते खालील प्रमाणे सांगितले आहे.
शेतकऱ्यांना अनेक वेळा अशी होती की एखांदा शेतकरी अनेक वर्षापासून एखादी जमीन खूप मेहनतीने करत असतो परंतु एखादा दुसरा शेतकरी काही वर्षानंतर मनत असतो की ही जमीन माझ्या मालकीची आहे. अशावेळी शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भांडण लागत असते. अशा या घटनेमुळे आपली जमीन स्वतःच्या मालकीची असून हे भांडण होऊ नये म्हणून सरकारने कायद्यानुसार जमिनीचा हक्क दाखवण्यासाठी हे सात पुरावे तुमच्या कडे असने आवश्यक आहे.land ownership
land ownership हे सात कागदपत्रे असतील तर जमीन तुमच्या नावावर आहे
1) खरेदी खत
खरेदी खतावर जमिनीचा व्यवहार किती तारखेला झाला आहे त्याचबरोबर जमिनीचे क्षेत्र किती आहे. जमीन कोणाकडून घेतली आहे. आणि किती किमतीला घेतली आहे. अशी संपूर्ण माहिती या खरेदी खतावर असते.
2)8-अ उतार
हे कागदपत्रे देखील शेतकरी मित्रांना जमिनीचा हक्क दाखवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
3) जमीन महसूल पावती
शेतकरी दरवर्षी आपल्या शेत जमिनीचा महसूल भरत असतो. हा महसूल भरल्यानंतर शेतकरी तलाठ्याकडून पावती पुरावा घेऊन येतात तोच पुरावा म्हणजे जमीन महसूल पावती शेतकऱ्यांना आपल्या मालकीची जमीन आहे हे सिद्ध करण्यासाठी हा एक पुरावा आहे.
4) जमीन मोजणी केलेला नकाशा
हा नकाशा देखील शेतकऱ्यांसाठी जमिनीवर स्वतःचा मालकीचा हक्क असल्याचा मोठा पुरावा आहे. कारण यामध्ये देखील अनेक अनेक प्रकारची मालकी हक्क असल्याची माहिती मिळते.
5) सातबारा उतारा.
सातबारा उतारा मध्ये संबंधित जमिनीचा उल्लेख केला जातो. त्यामधील कोणकोणत्या शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे. व त्या कागदपत्र वर कोणते शेतकऱ्यांच्या नावावर किती जमीन आहे सविस्तरपणे माहिती देण्यात येते म्हणून शेतकऱ्यांसाठी सातबारा उतारा हा एक पुरावा आहे.
6) प्रॉपर्टी कार्ड
शेतकरी मित्रांचे जमिनीचे प्रॉपर्टी कार्ड हे असणे शेतकरी मित्रांसाठी आवश्यक आहे.
7) संबंधित जमिनीचे खटले
शेतकरी मित्रांनो तुमच्या मालकीची जमीन असेल आणि या या जमिनी बाबत पूर्वी कोणती केस किंवा कोर्टामध्ये चाललेला खटला असेल तर अशा केसची कागदपत्रे त्यातील जबाबाच्या प्रति निकाल पत्र इत्यादी कागदपत्रे जपून ठेवणे आवश्यक आहे.land ownership