Ladki Bahin Yojana:मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता या तारखेला जमा होणार आहे.

Ladki Bahin Yojana नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन अपडेट मध्ये तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो ही अपडेट तुमच्यासाठी आनंदाची आहे कारण या अपडेट मध्ये आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता  केव्हा जमा होणार आहे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. त्या आधी तुम्ही जर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन नसेल तर व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा कारण तिथे आपण अशाच नवनवीन अपडेट देत असतो तर चला तर जाणून घेऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता केव्हा जमा होणार आहे.

 

Ladki Bahin Yojana तर तुम्ही बघितले तर मुख्यमंत्र माझी लाडकी बहीण योजनेचे दोन होते हे जमा झालेले आहेत आता तिसऱ्या हप्त्याची वाट महिला पाहात आहेत व काही महिलांना जे पहिले दोन हप्ते मिळाले नाही अशा महिलांना देखील हप्ता मिळणार आहे त्यांचे हे तिन्ही संगच हप्ते येतील तर त्या आधी तुम्ही तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक करून ठेवा अन्यथा तुम्हाला या योजनेचा हप्ता मिळणार नाही आणि हे हप्ते फक्त ज्या महिलांनी आपला फॉर्म भरून दिला आहे असेच महिलांना माझी लाडकी बहीण योजनेची हप्ते मिळणार आहे. तर तुम्ही अजुन ही  तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक करून घेतली नसेल तर लवकरात लवकर आधार लिंक करून घ्या अन्यथा या योजनेचा लाभ मिळू शकत नाही. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 30 सप्टेंबर पर्यंत जमा होण्याची शक्यता आहे तरी तुम्हाला तुमच्या बँक खात्याचा मेसेज मोबाईल वर पडेल तेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील.Ladki Bahin Yojana

Leave a Comment